Marathi Delight

वायु प्रदूषण निबंध | Air pollution essay in marathi 

AIR POLLUTION IN MARATHI compress

नमस्कार मंडळी मराठी Delight च्या नवीन लेखात आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वायू प्रदूषणावर निबंध तोही आपल्या मराठमोळ्या भाषेत. वायू प्रदूषणावर निबंध हा अनेक पाठ्यक्रमात विचारला जातो आणि तो निबंध व्यवस्थित रित्या मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. वायु प्रदूषण म्हणजे काय? वायू प्रदूषण होण्यामागचे घटक, वायू प्रदूषणाची कारणे आणि वायु प्रदूषणाचे प्रभाव आणि परिणाम तुम्हाला या Air pollution essay in marathi  लेखामध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया.

मित्रांनो जसे की आपल्याला माहित आहे, आजच्या जीवनमानानुसार आणि पृथ्वीवरील जंगलतोड व स्मार्ट सिटी मध्ये झाडे तोड यामुळे शुद्ध हवा ही कमी प्रमाणात राहिली आहे.  पृथ्वीवरील आपले सुंदर असे हे पर्यावरण अनेक प्रदूषणाने ग्रासलेले आहेत. प्रदूषणाला आपण आपल्या नैसर्गिक पर्यावरणाला लागलेली एक कीड सुद्धा म्हणू शकतो.  यामुळे चालत्या काळानुसार पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपण बघतोय. 

हवा प्रदूषण हे जरी आपल्या देशाच्या व्यवस्थित अडथळा करत नसली तरी मानवी जीवनासाठी ही एक मोठी समस्या आहे, कारण की हवा प्रदूषणामुळे मानवाच्या जीवनावर व आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहेत. 

आजच्या मराठी Delight या लेखांमध्ये आपण Air pollution essay in marathi या विषयावर निबंध बघणार आहोत. 

यामध्ये आपण मी वर सांगितल्याप्रमाणे हवा प्रदूषण म्हणजे काय? हवा प्रदूषणाचे प्रभाव आणि परिणाम, वायू प्रदूषणावर चे उपाय आणि कारणे बघणार आहोत. ही सविस्तर माहिती वाचण्यासाठी तुम्ही लेख पूर्ण वाचा आणि या लेखाच्या मदतीने आपण आपला कुठलाही शालेय निबंध प्रोजेक्ट हा तयार करू शकता.

Table of Contents

Air pollution essay in marathi | वायु प्रदूषण निबंध

 तर मित्रांनो आपण बघूया वायु प्रदूषण म्हणजे नक्की काय, 

सजीव संपत्ती जसे की प्राणी पक्षी वनस्पती इतर जीवजंतू आणि मानवी आरोग्यास हानिकारक असलेले घटक हवेमध्ये मिसळतात, तेव्हा वायू प्रदूषण झालेला आहे असे समजावे. 

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर “वायु प्रदूषण म्हणजे काही हानिकारक पदार्थ हवेत मिसळून किंवा त्या पदार्थांच्या कणांची उपस्थितीमुळे हवेमध्ये एक विषारी वातावरण तयार होते आणि त्याचा मानवी आरोग्यावर आपल्या सभोवतांच्या पर्यावरणावर तसेच या आपल्या संपूर्ण ग्रहावर विपरीत परिणाम अर्थात संकटमय परिस्थिती निर्माण होते”.

जेव्हा मानवी शरीराला किंवा इतर सजीव वस्तूंना हानिकारक असे जैविक रेणू किंवा कण हवेमध्ये मिसळतात आणि त्यामुळे त्या परिस्थितीचा सामना हा मानवाला तसेच इतर सजीवांना करावा लागतो त्या हानिकारक हवेस आपण प्रदूशीत हवा असे म्हणू शकतो. 

वायु प्रदूषण उद्भवताना अनेक  हानिकारक जैविक जिवाणू आणि बारीक रेणु हे पदार्थ आपल्या पृथ्वीच्या हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये प्रवेश करतात आणि यामुळे अनेक सजीव जीवांच्या जीवावर संकट येऊ शकते. जसे की मानवांमध्ये अनेक प्रकारचे रोग, एलर्जी आणि काहीजण मृत्युमुखी सुद्धा पडू शकतात.  वायू प्रदूषणामुळे फक्त मानव नाही तर इतर सजीव जसे की अन्न,  शेतीमध्ये लावलेली पिक यांवर हानिकारक परिणाम होऊन पिके सडू शकतात किंवा पूर्णपणे नष्ट होऊ शकतात.

Air pollution essay in marathi | वायु प्रदूषणावर निबंध

वायु प्रदूषण हे नैसर्गिक किंवा मानवी जीवनाला आणि वातावरणाला आर्थिक तसेच जैविक हानी पोहोचवू शकते. वायु प्रदूषणावर होत असलेल्या संशोधनानुसार फक्त आणि फक्त वायु प्रदूषणामुळे दोन ते चार दशलक्ष लोकांचा मृत्यू हा होत असतो. 

वायु प्रदूषण हे फक्त मानवनिर्मित म्हणजेच मानवामुळे तयार झालेले नसून वायू प्रदूषणास अनेक कारणे जबाबदार आहेत. मुख्यतः वायू प्रदूषण हे नैसर्गिक वातावरणामुळे होते. वायु प्रदूषणामुळे विषारी पदार्थ जसे की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि इतर घटक ऑक्साईड हवेमध्ये मिसळतात, परिणामी प्राणी, पक्षी, वनस्पती व मानव त्या हवेच्या संपर्कात आला तर ती नष्ट होऊ शकतात.  

वायु प्रदूषण हे मानवनिर्मित तसेच नैसर्ग निर्मित सुद्धा असू शकते. हे पृथ्वीवरील हवामान बदलण्याला कारणीभूत असलेले घटक सुद्धा वायु प्रदूषण यासाठी जबाबदार आहेत. 

 वायु प्रदूषणाचे प्रमुख दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते,

एक म्हणजे बाहेर वातावरणामधील म्हणजेच बाह्य वायू प्रदूषण दुसरा म्हणजे अंतर्गत म्हणजेच घरातील वायू प्रदूषण. 

 चला तर Air pollution essay in marathi या मराठी डिलीटच्या निबंधामध्ये आपण या दोन्ही वर्गीकरण सविस्तरीतीने बघणार आहोत. 

बाह्य वायू प्रदूषण | Outdoor Air Pollution in Marathi

आपण वापरत असलेल्या वस्तू बनवण्यासाठी लागत असणाऱ्या अनेक औद्योगिक सुविधा, आपण वापरत असलेली वाहने आणि इंधने तसेच नैसर्गिक प्रक्रियांसह अनेक स्त्रोतांमधून हानिकारक असा पदार्थ ज्यांना आपण प्रदूषक म्हणू शकतो, हे वातावरणात मिसळतात किंवा सोडले जातात आणि वायू प्रदूषण होते. या वायू प्रदूषणास आपण बाहेरील वायू प्रदूषण किंवा बाह्य वायू प्रदूषण असे म्हणू शकतो.  

बाह्य वायू प्रदूषकांमध्ये सामान्यतः नायट्रोजन ऑक्साईड,  सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अस्थिर सेंद्रिय संयुगे, ओझोन तसेच पर्टिक्युलेट मॅटर या प्रदूषकांचा समावेश असतो. Air pollution essay in marathi मध्ये पुढे वाचा.

कोळसा आणि इतर जीवाश्म इंधने यांचे जळणे हे वायू प्रदूषणास जबाबदार आहेत. आज मोठ्या प्रमाणावर आपण वाहनांचा वापर करताना दिसतो. विविध चार चाकी गाड्या आणि दोन चाकी गाड्यांनी विश्व व्यापला गेलेला आहे. त्यामधून जळणारे इंधन म्हणजेच वाहनांचे उत्सर्जन यांमुळे सुद्धा बाह्य वायु प्रदूषण घडते.

बाह्य वायू प्रदूषणासोबत आपल्याला घरातील वायू प्रदूषण सुद्धा नाकारता येणार त्यांची माहिती आपण आता Air pollution essay in marathi माध्यमातून बघणार आहोत. 

अंतर्गत किंवा घरातील वायु प्रदूषण  | Indoor Air Pollution in Marathi

अंतर्गत वायु प्रदूषण किंवा घरातील वायु प्रदूषण हे मोठमोठ्या इमारती, घरांमध्ये केले जाणारे विविध पदार्थ तसेच काही तंबाखूजन्य पदार्थांना जाळल्यामुळे आणि घरगुती उत्पादने तसेच इमारतींचे बांधकाम या साहित्यांमुळे उद्भवू शकते. घरातील वायु प्रदूषणांना कारणीभूत असलेली प्रदूषके यांमध्ये बारीक बारीक धुळीचे कण, प्रदूषित बुरशी, आपण पाळलेल्या असलेल्या पाळीव प्राण्यांचा कोंडा, अनेक सेंद्रिय संयुगे आणि प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड यांचा समावेश हा होत असतो.  जर घरामध्ये हवा खेळती नसल्यास किंवा  हवेला बाहेर जाणे आणि येण्यासाठी जागा नसल्यास घरातील वायु प्रदूषण हे उद्भवू शकते. परिणामी घरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना एलर्जी आणि अनेक आरोग्याच्या समस्या ग्रासू शकतात. Air pollution essay in marathi मध्ये पुढे आपण वायु प्रदूषणाचे गंभीर परिणाम आणि प्रभाव बघणार आहोत.

वायु प्रदूषणाचे प्रभाव आणि परिणाम | Impacts of air pollution in marathi

वायू प्रदूषणाचे परिणाम हे गंभीर असू शकतात,

पर्यावरणीय परिणाम

वायू प्रदूषण हे आपल्या सभोवतालचे वातावरण, परिसंस्था, वन्यजीव आणि वनस्पती जीवन, झाडे, जंगले इत्यादींना हानिकारक प्रदूषकांमुळे हानी पोहोचवू शकते.  या प्रदूषकांचा आपल्या सभोवतालच्या वातावरणातील परस्पर संवादामुळे निर्माण होणारा प्रदूषित पाऊस, आपली माती, अनेक जलसाठे आणि विविध प्रकारच्या वनस्पतींचे नुकसान करू शकतो. 

आरोग्य परिणाम

प्रदूषित असलेल्या वायूच्या संपर्कात येण्यामुळे मानवाला तसेच इतर सजीव प्राणी, वनस्पती यांना श्वसन विकार होऊ शकतात.  मुख्यतः मानवाला श्वसनाचे विकार, रक्तवाहिन्या आणि हृदय विकारांशी निगडित समस्या तसेच फुफ्फुसांचा कर्करोग यासारख्या इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.  

आताच उद्भवलेल्या कोरोना या महामारीमुळे अनेकांनी आपली जवळची लोक, नातेवाईक गमावले आहेत. वायु प्रदूषण हे सुद्धा लहान मुले, आधीपासून आजारांनी ग्रासलेले, श्वसन विकार असलेले, आणि वृद्ध वयोगटामधल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात नुकसान देऊ शकतो. Air pollution essay in marathi या लेखामध्ये आपण पुढे वायु प्रदूषणाचे आणखी परिणाम बघणार आहोत.

हवामान बदल 

हरितगृह वायू मिथेन कार्बन डायऑक्साइड आणि या वायूंसारखी इतर काही वायू, प्रदूषक आणि ग्लोबल वॉर्मिंग आपल्या सभोवतालच्या हवामान बदलास कारणीभूत ठरू शकतात. ज्यामुळे तापमान वाढून हवामानाच्या घटना घडू शकतात. 

वायू प्रदूषणाचे आर्थिक परिणाम

वायु प्रदूषणाची अनेक आर्थिक परिणाम आहेत, जसे की प्रामुख्याने वायू प्रदूषणामुळे आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या आरोग्य समस्येवर येणारा आरोग्य सेवा खर्च, ते उपचार घेत असलेल्या विविध पद्धती यांवर येणारा खर्च. Air pollution essay in marathi मध्ये पुढे बघूया वायु प्रदूषणाची कारणे.

वायू प्रदूषण कारणे

वायु प्रदूषण हे काही मानवी क्रिया, नैसर्गिक प्रक्रिया यांच्या एकत्र मिळण्याने होते. ज्यामुळे आपल्या सभोवतालच्या वातावरणात हानिकारक प्रदूषके किंवा हानिकारक पदार्थ उत्सर्जित होतात किंवा मिसळतात. ज्यामुळे हवामानावर आणि आपल्या सभोवतांच्या पर्यावरणावर संकट येऊ शकते किंवा परिणाम होऊ शकतो.  वायू प्रदूषणाला जबाबदार असलेली काही प्राथमिक कारणे आपण या Air pollution essay in marathi लेखामध्ये जाणून घेऊया,

वाहनांचे उत्सर्जन

वाहनांमधून निघणारा निरोपयोगी धूर हा वाहनांमध्ये असणाऱ्या इंधनामुळे निर्माण होतो.  इंधनातील घटकांवर आपण वाहन चालवतो आणि त्या घटकाचे रूपांतर एका निरुपयोगी वायूमध्ये होऊन ते सायलेन्सर द्वारे आपण बाहेर उत्सर्जित करत असतो.  डिझेल पेट्रोल यासारखे इंधन जळणे, यामुळे वायू प्रदूषण होत असते. आपण वर बघितलेल्या माहितीप्रमाणे शहरी भागांमध्ये दुचाकी, चार चाकी तसेच ट्रक यांमधून निघणारे प्रदूशके किंवा उत्सर्जन होणारे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, बाष्पीय सेंद्रिय संयुगे आणि पार्टिकल मॅटर यासारख्या पदार्थांमुळे अधिक प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. 

इंधने जाळणे

मोठमोठ्या औद्योगिक उत्पादन कंपन्या उत्पादन करताना मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधन जाळतात. या कंपन्यांमध्ये ऊर्जा उत्पादन, तेल उत्पादन, बेकरी प्रॉडक्ट आणि इतर बऱ्याच प्रोडक्ट्सची उत्पादन यांचा समावेश होतो. औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन जाळून आपले उत्पादन हे करण्यात येते.  या इंधनांचे ज्वलन मोकळ्या आणि शुद्ध हवेमध्ये कार्बन-डाय-ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड, आणि पर्टिक्युलेट मॅटर मोठ्या प्रमाणावर सोडतात, परिणामी मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण हे होत असते.  पुढे Air pollution essay in marathi यामध्ये आपण कृषि क्षेत्रामुळे होणारे परिणाम बघूया.

कृषी क्षेत्र

अधिक प्रमाणात लोकसंख्या वाढीमुळे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये फळे भाज्या आणि इतर पिकांची गरज भासू लागली आहे. परिणामी कृषी क्षेत्रातही क्रांती होऊन तेथे काही उपकरणे आणि खते, कीटकनाशके अनेक प्रकारचे औषधी शेतकरी वापरू लागली आहेत.  कीटकनाशके आणि खते  यामुळे सुद्धा अमोनिया आणि इतर काही प्रदूशके हवेत पसरतात. परिणामी वायू प्रदूषण हे होत असते.  

औद्योगिक घटक

विविध अंतर्गिक क्रिया, प्रक्रिया, तसेच उत्पादन आणि रासायनिक उत्पादन आपल्या शुद्ध हवेमध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साइड, सेंद्रिय संयुगे, नायट्रोजन ऑक्साईड यांसारखी प्रदूषके सोडत असतात. ही प्रदूषके मानवी आरोग्यात अत्यंत घातक असून यामुळे सुध्दा मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. 

वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात कचरा हा आपल्या शहरात, देशात तसेच जागतिक पातळीवर रोजच्या रोज साठत असतो.  काही लोक कचरा जाळणे पसंत करतात तर काही लोक तसाच कचरा रस्त्यावर उघड्यावर फेकून देतात. कचऱ्याचे योग्यरीत्या नियोजन नसणे हे सुद्धा वे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे.  कारण की उघड्यावर टाकलेल्या कचऱ्याने किंवा जाळलेल्या कचऱ्याने वातावरणामध्ये अनेक घातक प्रदूषकांच्या रूपाने  हवा ही अशुद्ध होत असते. Air pollution essay in marathi या लेखामध्ये पुढे बांधकाम क्षेत्रामुळे होणारे परिणाम बघूया.

impacts of air pollution in marathi compress

बांधकाम क्षेत्र

बांधकाम या क्षेत्रामध्ये वाढत्या लोकसंख्या मुळे होणारी प्रगती ही वाखण्याजोगी आहे.  परंतु मोठ्या प्रमाणावर बांधकामामुळे माती, विटा आणि इतर पदार्थ यांमधील धुळीचे कण हवा प्रदूषित करतात परिणामी वायू प्रदूषण होते. 

पुन्हा मानव त्याच्या स्वार्थासाठी, त्याच्या निवाऱ्यासाठी शहराच्या बाहेरच्या भागांमध्ये सुद्धा झाडे तोड करतोय.  मनुष्य अगदी आपले इमारती आणि आपले वर्चस्व पसरविण्यासाठी जंगलतोड सुद्धा करतोय. परिणामी झाडांची संख्या कमी झाल्यामुळे वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड हा मोठ्या प्रमाणावर सोडला जातोय आणि ते शोषून घेण्यासाठी पुरेसे झाडे सुद्धा नाहीयेत. 

नैसर्गिक स्त्रोत जसे की ज्वालामुखी, वनवा, वादळे यांसारख्या नैसर्गिक घटना यामुळे सुद्धा वातावरणात हानिकारक अशी प्रदूषके सोडली जातात.  जंगलात लागलेली आग, मोठ्या डोंगरांमधून निघणारा ज्वालामुखी आणि मोठ्या प्रमाणावर येणारी वादळे जसे की चक्रीवादळ यामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन वायु प्रदूषण हे होऊ शकते. घरगुती करणे सुद्धा आपण Air pollution essay in marathi या लेखामध्ये बघूया.

घरगुती कारणे

बऱ्याच ठिकाणी आजही चुली वापरल्या जातात.  स्वयंपाक करण्यासाठी चुली वापरण्याचं प्रमाण गावाकडे जास्त आहेत.  चूल वापरण्यासाठी वेगवेगळी इंधने, लाकूड, कोळसा यांचा उपयोग होतो. परिणामी हे जळत असताना वातावरणात हानिकारक असे पदार्थ पसरतात आणि यांमुळे वायु प्रदूषण होण्याचा धोका आणखीन वाढतो. 

वायू प्रदूषण उपाय योजना 

वायू प्रदूषणाची दोन हात करण्यासाठी आपल्याला दीर्घकाळ आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागणार आहे.  Air pollution essay in marathi मध्ये पुढे बघूया. जास्तीत जास्त झाडे लावणे आणि हरितक्रांती निर्माण करणे हा एक प्रमुख उपाय हा वायू प्रदूषणावर असू शकतो. सरकारकडून चालवण्यात आलेली उपयुक्त धोरणे हे हवेची शुद्धता टिकवण्यास किंवा गुणवत्ता सुधारण्यास योगदान देऊ शकतात. जसे की,

इलेक्ट्रिक बाइक्स | हरित वाहतूक

मोठ मोठ्या शहरांमध्ये स्मार्ट सिटी बनू बघत असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देऊन आपण ही शहरे कमीत कमी प्रमाणात वायू प्रदूषण करून वायु प्रदूषण आटोक्यात आणू शकतो. इलेक्ट्रॉनिक वाहनांसोबतच, सायकल चालवण्यास चालना देऊन जागोजागी सायकल लावण्यासाठी सुविधा निर्माण करून आणि त्यांचा वापर करून आपण वायू प्रदूषण कमी करण्यास मदत करू शकतो.  त्यामुळे इंधनाच्या जळण्याने वातावरणात मिसळणारा उत्सर्जित विषारी निरोपयोगी वायू ही कमी होईल. 

नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत

नवीन संशोधनाने निर्माण झालेले नवीकरणीय ऊर्जेला चालना देणे जसे की जीवाश्म इंधनापासून जलविद्युत पवन यांसारख्या ऊर्जा स्त्रोतांकडे वाटचाल केल्याने हरित वायू उत्सर्जित होऊन प्रदूषण हे आपण कमी करू शकतो.  अशा स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांकडे आणि पर्यायांकडे वळून गती देण्यासाठी सरकार आणि खाजगी संस्थांनी यात लक्ष द्यायला हवे. Air pollution essay in marathi मध्ये पुढे जंगलतोंड थांबवून कशाप्रकारे आपण वायु प्रदूषण कमी करू शकतो ते बघूया.

जंगलतोड थांबवणे | Deforestation in marathi

जंगले, हिरवेगार ठिकाणे, शहरातील उद्याने, शहराला लागून असलेली जंगल यांचा विस्तार तसेच जतन करणे हे सुद्धा वायू प्रदूषणाला दोन हात करण्यासाठी पुरेशी आहेत.  यामुळे शहरांच्या सौंदर्यासोबतच हवेतील घातक वायू झाडांमार्फत स्वच्छ होतात किंवा शोषली जातात आणि हवेची गुणवत्ता ही सुधारते.  म्हणून आपण जंगलतोड थांबवण्यासोबतच जास्तीत जास्त झाडे लावणे असे उपक्रम ही हाती घेतली पाहिजे. 

सरकारच्या वतीने वायू प्रदूषणावर उपाय करण्यासाठी नवनवीन उपक्रम वेळोवेळी आयोजित झाली पाहिजे आणि यावर सतत संशोधन सुरू असले पाहिजे. जर माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन केले आणि आपल्याला त्यात यश आले तर आपण नक्कीच वायू प्रदूषणावर मात करू शकतो. आपण वायू प्रदूषणा वर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देखरेख करून पुढे जाऊ शकतो. शिक्षणामुळे आणि जगरुकते मुले कश्या प्रकारे आपण वायु प्रदूषण कमी करू शकतो ते Air pollution essay in marathi मध्ये बघूया.

वायु प्रदूषण आणि इतर प्रदूषण यांचा अभ्यासक्रम सर्व प्रकारच्या शालेय विद्यार्थ्यांना देण्यात यावा. मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषणावर जागरूकता, अनेक व्यक्ती आणि संस्थाना वायू प्रदूषणावरील उपाय करण्यास आणि त्यावर कृती करण्यास प्रवृत्त करणे हेही वायू प्रदूषण थांबविण्यास किंवा कमी करण्यास उपयुक्त ठरेल. अनेक विविध असे शैक्षणिक कार्यक्रम, सोशियल उपक्रम इत्यादी संस्थेच्या मार्फत किंवा एका व्यक्तीमार्फत आपण राबवू शकतो आणि वायू प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करू शकतो. 

वायु प्रदूषण हे मानवी जीवनातील एक आव्हान आहे जे कोणी एक व्यक्ती संपवू शकत नाही, यासाठी एका पासून अनेक व्यक्ती तसेच तंत्रज्ञान हे एकत्र यायला हवे.  यासाठी लागणारा भांडवल सरकार अनेक प्रकारच्या प्रायव्हेट संस्था आणि उद्योग निर्माण करणाऱ्या कंपन्या, सर्वांचा प्रतिसादनंतरच शक्य आहे.  अनेक प्रकारची नियम उभे करून आणि कचरा व्यवस्थापन, बांधकाम व्यवस्थापन इत्यादी प्रकारच्या व्यवस्थापनांमध्ये सरकारने आणि जनतेने लक्ष दिल्यास आपण आपल्या सभोवतालच्या हवेची गुणवत्ता सुधारू शकतो. 

एक स्वच्छ निरोगी निर्मळ आणि स्वप्नातल्या जगासाठी आपण छोटसं पाऊल उचलून कार्य करू शकतो जिथे सर्वांसाठी शुद्ध हवा असेल. Air pollution essay in marathi या लेखामध्ये जागरूकता वाढविण्याचे कार्य आपण करतोय.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वायू प्रदूषणाला आळा घालणे

आजच्या या नवीन युगात म्हणजेच डिजिटल युगात आपण खूप प्रगती करतोय.  अनेक मोठे मोठे तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपाय वापरून आपण विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर झालो आहोत आणि प्रगती करतोच आहे.  या प्रगतीचा वापर करून आपण वायू प्रदूषणास आळा घालू शकतो. 

 इलेक्ट्रिक मोटरसायकल दुचाकी, चार चाकी वापरणे जेणेकरून इंधनाची बचत बरोबरच इंधन जळून जी प्रदूषके बाहेर पडतात आणि वायु प्रदूषित होतो त्यांना आला बसेल.  नाव नवीन तंत्रज्ञान वापरुन कसे आपण वायु प्रदूषण कमी कर सकतो ते Air pollution essay in marathi मध्ये दिलेले आहे.

बांधकामांमध्ये येणारी नवनवीन पद्धती जसे की आधीपासून तयार असलेली भिंत ज्यांना आपण ग्रीन बिल्डिंग असे म्हणतो. ज्यामध्ये इमारतीची डिझाईन, इमारतीची बनावट ही हवा खेळती असेल अशी असून सौर पॅनल आणि अनेक टिकाऊ साहित्यांनी बनलेली असते. त्यामुळे सुद्धा हवेची गुणवत्ता आपण सुधारू शकतो. 

नवीन टेक्नॉलॉजी मध्ये आपण वापरत असलेली अनेक IOS आणि अँड्रॉइड एप्लीकेशन, नवनवीन सेन्सर्स चा वापर करून आपण वायू प्रदूषणाला आळा घालू शकतो.  या नवीन ॲप्लिकेशन्स मध्ये हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करू शकणारे सॉफ्टवेअर आणि सेन्सर्स असतात ज्यामुळे आपण हवामानाच्या इतिहासावर तसेच वर्तमान काळावर आणि अगदी भविष्यकाळावर सुद्धा एक नजर ठेवू शकतो आणि वायू प्रदूषणाला कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. Air pollution essay in marathi यामध्ये पुढे वाचा.  

नवीन संशोधनानुसार काही मलमूत्र आणि घातक असे द्रव्य आणि वायू सोडणारे पदार्थ आपण जमिनीखाली साठवतो आणि सुद्धा हवेत त्याचे प्रसारण रोखतो. 

अशा अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि त्यांच्याशी निगडित पद्धतींचा लाभ घेऊन आपण वायू प्रदूषणामुळे लढा देऊ शकतो आणि आपली प्रगती वाढवू शकतो.  आपल्या प्रगती मागे आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढ्या या एका निरोगी आणि स्वच्छ हवेमध्ये श्वास देऊ शकतील यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नसेल.

निष्कर्ष | Conclusion 

वायु प्रदूषणाचा सामना करण्यासाठी एक व्यक्ती पुरेसा नसून एकापासून अनेक व्यक्तींनी सतत आणि दीर्घकाळ प्रयत्न करणे गरजेचे आहेत.  सरकार, उद्योगिक व्यक्ती, अनेक प्रायवेट कंपन्या यांच्या सहकार्याने आणि भांडवलाने वायू प्रदूषणाची लढा आपण देऊ शकतो.  पुढील पिढीसाठी फक्त तांत्रिक उपकरणे आणि विविध प्रकारची सुख सुविधा न देता त्यांना एक स्वच्छ वातावरण जिथे त्या मोकळा आणि शुद्ध हवेचा श्वास घेऊ शकतात हे देणे कधीही चांगले. आपल्या आजच्या वागण्यावर आपल्या पुढच्या पिढ्यांची तसेच आपल्या ग्रहाची परिस्थिती अवलंबून आहे. 

या Air pollution essay in marathi लेखाच्या माध्यमातून आम्ही आमचे वायु प्रदूषण कमी करण्यासाठी छोटेसे पाऊल टाकले आहे.

हे ही वाचा,

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

वायु प्रदूषण का हानिकारक आहे.

कारण वायु प्रदूषणामुळे मानव आणि इतर सजीव जसे की वनस्पति, प्राणी इत्यादींना जैविक तसेच आर्थिक हानी पोहोचू शकते.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of new posts by email.

वायू प्रदूषणावर निबंध Essay on Air Pollution in Marathi

Table of Contents

पूर्वी आपण जी हवा श्वास घेतो ती शुद्ध आणि ताजी होती. परंतु, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि वातावरणातील विषारी वायूंच्या उत्सर्जनाने हवा दिवसेंदिवस अधिकाधिक विषारी होत आहे. तसेच, हे वायू अनेक श्वसन आणि इतर आजारांचे कारण आहेत. शिवाय, जीवाश्म इंधन जाळणे, जंगलतोड यासारख्या वेगाने वाढणारे मानवी क्रियाकलाप हे वायू प्रदूषणाचे Air pollution प्रमुख कारण आहे.

हवा कशी प्रदूषित होते?

जीवाश्म इंधन, सरपण आणि इतर गोष्टी ज्या आपण जाळतो त्यामुळे कार्बनचे ऑक्साईड तयार होतो. हा वायू वातावरणात सोडले जातात. परिणामी वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. पूर्वी आपण श्वास घेत असलेली हवा सहज फिल्टर करू शकतील अशा मोठ्या संख्येने झाडे होती. परंतु जमिनीची मागणी वाढल्याने लोकांनी झाडे तोडण्यास सुरुवात केली. पृथ्वीवरील सर्वच भागांमध्ये जंगल तोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइड शोषण होत नाही. याशिवाय झाडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे उत्सर्जन करतात तेही कमी झाले आहे. एकंदरीत विचार करता झाडाची फिल्टरिंग क्षमता कमी झाली.

वसुंधरा वाचवा जीवन वाचवा निबंध Essay on save Earth Save Life

शिवाय, गेल्या काही दशकांमध्ये, जीवाश्म इंधन जाळणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे ज्यामुळे हवेतील प्रदूषकांची संख्या वाढली.

वायू प्रदूषणाची कारणे Causes of Air pollution

वायु प्रदूषणाच्या कारणांमध्ये जीवाश्म इंधन आणि सरपण जाळणे, कारखान्यांमधून निघणारा धूर, ज्वालामुखीचा उद्रेक, जंगलातील आग, बॉम्बस्फोट, लघुग्रह, CFC (क्लोरोफ्लोरोकार्बन), कार्बन ऑक्साईड आणि बरेच काही समाविष्ट आहेत.

याशिवाय, काही इतर वायू प्रदूषक आहेत जसे की औद्योगिक कचरा, शेतीचा कचरा, ऊर्जा प्रकल्प, थर्मल अणु प्रकल्प इ. अशा प्रकारची विविध प्रदूषके हवेत असल्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढली आहे.

हरितगृह परिणाम Green House Effect

ग्रीनहाऊस इफेक्ट Green House Effect देखील वायू प्रदूषणाचे कारण आहे. कारण वायू प्रदूषण ग्रीनहाऊसमध्ये समाविष्ट असलेला वायू तयार करते. याशिवाय, ते पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान इतके वाढवते की ध्रुवीय भागातील बर्फ वितळवत आहेत आणि बहुतेक अतिनील किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर सहजपणे प्रवेश करत आहेत.

Green House Effect

वायू प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम

वायू प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. हे मानवांमध्ये अनेक त्वचा आणि श्वसन विकारांचे कारण आहे. तसेच, यामुळे हृदयविकार देखील होतो. वायू प्रदूषणामुळे दमा, ब्राँकायटिस आणि इतर अनेक आजार होतात.

प्रदूषण एक गंभीर समस्या निबंध Pradushan Ek Gambhir Samasya

शिवाय, यामुळे फुफ्फुसांचे वृद्धत्व वाढते, फुफ्फुसांचे कार्य कमी होते, श्वसन प्रणालीतील पेशींचे नुकसान होते. अशाप्रकारे वायू प्रदूषणामुळे मानव आणि इतर सजीवांच्या आरोग्यावर अतिशय घातक परिणाम होत आहेत.

वायू प्रदूषण कमी करण्याचे मार्ग

वायू प्रदूषणाची पातळी गंभीर टप्प्यावर पोहोचली असली तरी अजूनही असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण हवेतील वायू प्रदूषकांची संख्या कमी करू शकतो. ते पुढीलप्रमाणे..

पुनर्वसन- अधिकाधिक झाडे लावून हवेची गुणवत्ता सुधारली जाऊ शकते. कारण ते हवा स्वच्छ आणि फिल्टर करतात. अधिकाधिक झाडे लावण्याचा कार्यक्रम जोरदारपणे राबवला पाहिजे.

उद्योगांसाठी धोरण- वायूंच्या फिल्टरशी संबंधित उद्योगांसाठी कठोर धोरण देशांमध्ये आणले जावे. केवळ कठोर धोरण नव्हे तर त्याची अंमलबजावणीही तितक्याच कठोरपणे केली जावी. त्यामुळे कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी घटक कमी होऊ शकेल.

इको-फ्रेंडली इंधनाचा वापर- आपल्याला एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस), सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस), बायो-गॅस आणि इतर पर्यावरणपूरक इंधन यांसारख्या पर्यावरणपूरक इंधनांचा वापर करावा लागेल. त्यामुळे आपण हानिकारक विषारी वायूंचे प्रमाण कमी करू शकतो. याशिवाय विजेवर चालणाऱ्या चारचाकी गाड्यांचा समावेश दैनंदिन जीवनात व्हायला हवा.

आपण असे म्हणू शकतो की आपण श्वास घेत असलेली हवा दिवसेंदिवस अधिकाधिक प्रदूषित होत आहे. वायुप्रदूषणात वाढ होण्यात सर्वात मोठा वाटा जीवाश्म इंधनाचा आहे जे नायट्रिक आणि सल्फ्यूरिक ऑक्साईड तयार करतात. परंतु, मानवाने ही समस्या गांभीर्याने घेतली आहे आणि त्यांनी निर्माण केलेल्या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी ते निष्ठेने काम करत आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, झाडे लावणे, पर्यावरणपूरक इंधनाचा वापर अशा अनेक उपक्रमांना जगभरात प्रोत्साहन दिले जाते. एक सकारात्मक गोष्ट सध्या होत आहे.

मानवी आरोग्याशी संबंधित प्रमुख जोखीम घटक म्हणजे दमा, फुफ्फुसाचा कर्करोग, अल्झायमर, मानसिक गुंतागुंत आणि ऑटिझम. याशिवाय, वायू प्रदूषणाचे माणसाच्या आरोग्यावर इतरही परिणाम होतात. थोडक्यात काय तर वायू प्रदूषण हा पृथ्वीला पडलेला मोठा विषारी विळखा असून मानवाने लक्षपूर्वक गांभीर्याने विचार करून त्यावर मात केली पाहिजे हे निर्विवाद सत्य आहे.

Share this:

air pollution essay marathi

Tukaram Gaykar

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Related Posts

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सेल्फी अपलोड CM Selfie Upload Link Mahacmletter

पतेती,नवरोज उत्सव किंवा जमशेदी नवरोज Pateti Or Navroz in Marathi

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध Labhale Amhas Bhagya Bolato Marathi Nibandh

माझा मराठाची बोलू कौतुके अर्थ Maza Marathachi Bolu Kautike Arth

गुरुपौर्णिमा निबंध मराठी Gurupaurnima Essay In Marathi

बाबिलोनियन संस्कृती मराठी माहिती Babylonian Civilization Information in Marathi

Leave a Comment

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

वायू प्रदूषण मराठी निबंध Air Pollution Essay in Marathi

Air Pollution Essay in Marathi – Essay On Air Pollution in Marathi वायू प्रदूषण मराठी निबंध आजच्या युगामध्ये औद्योगिकीकरणाचे, कारखान्यांचे तसेच, वाहनांचे प्रमाण इतके वाढले आहे की यांच्यामुळे निर्माण होणारे वायुप्रदूषण हे त्याच्या संबंधित कारणीभूत घटकांच्या दुप्पट पटीने वाढत आहे. मित्रहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वायुप्रदूषण म्हणजे काय? आणि वायुप्रदूषण झालं आहे हे कसं ओळखायचं? तर मित्रांनो, आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले घटक जसे की मनुष्य, प्राणी, पक्षी , कीटक, वनस्पती तसेच, जीवजंतू इत्यादींच्या आरोग्याला हानिकारक असलेले वायु जेंव्हा मोठ्या प्रमाणावर हवेमध्ये मिसळून, या सर्व घटकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करायला लागतात, तेंव्हा खऱ्या अर्थाने वायुप्रदूषण झाले आहे.

असे आपणा सर्वांना म्हणता येते. मित्रहो, जेंव्हा विज्ञानात प्रगती झाली नव्हती तेंव्हा पूर्वीच्या काळी केवळ मनुष्याच्या आरोग्याला हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायुप्रदूषण होण्यास जबाबदार आहेत, असे समजले जात असायचे.

कारण, त्याकाळी हवा प्रदुषणाचे प्रमाण आजच्यापेक्षा कितीतरी पटींनी कमी होते, परंतू, ज्याप्रमाणे वायुप्रदुषणाचे प्रमाण वाढत गेले, त्याप्रमाणे कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या केवळ मनुष्याला लागू न होता, प्राण्यांना, पक्ष्यांना आणि कित्येक वनस्पतींना देखील लागू होत गेली. शिवाय, या संदर्भात कित्येक पुरावे देखील समोर आले.

air pollution essay in marathi

वायू प्रदूषण मराठी निबंध – Air Pollution Essay in Marathi

Essay on air pollution in marathi.

याखेरीज, सध्याच्या युगात सततपणे होणाऱ्या हवामानाच्या बदलास जबाबदार असणारे अनेक घटकचं आजच्या वाढत्या वायुप्रदूषणाला देखील कारणीभूत असल्याचे सिध्द झाले आहे. जेंव्हा वायू, कण आणि अनेक जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांचा हानीकारक स्वरूपात अथवा भरपूर प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला जातो.

तेंव्हा वायुप्रदूषण ही समस्या उद्भवते. शिवाय, अशा प्रकारच्या हवा प्रदूषणामुळे मनुष्याला विविध प्रकारचे रोग, अलर्जी शिवाय, कित्येक वेळा मृत्यू यांसारख्या परिणामांना सामोरे जावे लागते.

त्याचबरोबर, इतर सजीवांना देखील जसे की प्राणी, पक्षी, शेतातील अन्न पिके, विविध फुलांच्या वनस्पती यांनाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकते. एकंदरीत, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटकांना भरपूर  प्रमाणात नुकसान पोहोचवू शकते. खरंतर, मानवी क्रिया तसेच, नैसर्गिक प्रक्रिया या दोन्ही क्रिया भरपूर प्रमाणावर वायूप्रदूषण निर्माण करू शकतात.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे, अलीकडच्या काळात केवळ मानवनिर्मित वातावरणातील हवा प्रदूषणामुळे जवळजवळ २.१ दशलक्ष ते ४.२१ दशलक्ष इतक्या लोकांचा अकाली मृत्यू झाला आहे. अशा या वायूप्रदुषणास कारणीभूत अथवा जबाबदार ठरणाऱ्या प्रदूषित घटकांना प्रदूषके असे म्हणतात.

तसेच, नैसर्गिक हवेतील जे पदार्थ मनुष्य, प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक अथवा उपयुक्त जंतू इत्यादी. जीवांच्या आरोग्यास आणि त्यांच्या जीवनास खूप हानिकारक आहेत, त्याचबरोबर जे पदार्थ हवामान बदलास देखील कारणीभूत आहेत, त्या पदार्थांना  प्रदूषक घटक असे म्हटले जाते.

 • नक्की वाचा: वायूप्रदूषणाची संपूर्ण माहिती 

याखेरीज, मित्रहो आपण जर वायुप्रदुषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम सखोलरित्या पहायला गेलो, तर आपल्या लक्षात येईल की वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा आपल्या श्वसनसंस्थेवर होतात. वरील माहितीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अनेक प्रकारचे प्रदूषक घटकं आपल्या श्वसनव्यस्थेवर जोरदार हल्ला चढवतात.

शिवाय, ओझोन अथवा नायट्रोजन डायॉक्साईड यांसारखे वायु आपल्या फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. यांतील, ओझोन हा वायू आपल्या  फुफ्फुसांमधील पेशींना पूर्णपणे नष्ट करून, आपली फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे मनुष्याचा दमा अथवा अस्थमा वाढीस लागतो.

दुसरीकडे, नायट्रोजन ऑक्साईड हा घातक वायू आपल्या श्वसन नलिकेतून फुफ्फुसांत जातो, ज्यामुळे आपली फुफ्फुसे व श्वसन नलिका, असे दोघेही हा वायु आपल्या शरीरात पूर्णपणे विरघळवण्यासाठी जास्तीत जास्त कफाची निर्मिती करतात आणि याचा परिणाम म्हणजे आपणा सर्वांना काहीवेळा दीर्घकालीन सर्दी होते.

शिवाय, अशा प्रकारची अनेक दिवसांची सर्दी जुनी झाल्यास, त्यांतील जीवाणूंचा आपल्याला परत संसर्ग होतो आणि आपली परिस्थिती अजुन गंभीर बनते. त्याचबरोबर मित्रहो, कार्बन मोनॉक्साईड हा वायू आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या हिमोग्लोबिन या घटकामध्ये ऑक्सिजन या वायुऐवजी स्वतः मिसळून जातो आणि आपल्या शरीरातील सर्व भागांत पोहोचतो.

खरंतर, हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने हा वायु आपल्या शरीरात राहिल्यास किंवा जास्त संपर्कात आल्यास आपला मृत्यूही ओढवू शकतो. परंतू, वायुप्रदुषणाचे असे विपरित परिणाम किंवा दुष्परिणाम केवळ मनुष्यावरचं नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर देखील होतात. याखेरीज, सल्फर डायॉक्साईड आणि नायट्रोजन डायॉक्साईडमुळे आम्लधर्मी पावसाची निर्मिती होते, ज्यामुळे निर्माण होणारे विपरीत परिणाम परत मातीतील जीवजंतुवर तसेच पिकांवर होतो.

मित्रहो, याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या वेळी जर शेतामध्ये आम्लधर्मी पाऊस पडला तर त्यामुळे, शेतातील गहू, ज्वारी यांसारख्या पिकांवर रोग पडतो ज्यामुळे, ही पीक खाण्यायोग्य न राहता, पूर्णपणे खराब होतात. खरंतर, अशी अनेक निदर्शने आपल्या शास्त्रज्ञांच्या समोर आली आहेत.

याखेरीज, सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे वायुप्रदूषण कमी जास्त होण्यामध्ये आपल्या हवामानाच्या बदलाचा मोठा वाटा असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमान शिवाय, वातावरणातील वरच्या भागातील तापमान इत्यादी प्रकारचे हवामान प्रदूषण पसरवण्यात अथवा  एकवटण्यात महत्त्वाची कामगिरी बजावत असते.

तसेच, वार्‍याचा वेग आणि दिशा हे घटक या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे कार्य करतात. उदाहरणार्थ; मुंबई  शहरामध्ये प्रदूषक घटकांची निर्मिती जास्त असूनही, प्रदूषणाची पातळी मात्र पुणे शहरापेक्षा बरीच कमी असते.

कारण, मुंबईतील हवा प्रदूषण हे तेथील समुद्रावरील वार्‍यांमुळे बऱ्याच प्रमाणात वाहून जाते तर दुसरीकडे मात्र पुणे शहराच्या सभोवतालच्या उंच टेकड्यांमुळे प्रदूषित हवा वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, पुणे शहरात हवा प्रदूषणाची पातळी मुंबईपेक्षा जास्त असल्याचे आढळून येते.

तसेच, आपल्या देशामध्ये अनेक प्रदेश असे आहेत की जिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसतानाही, वार्‍याबरोबर मात्र दुसर्‍या ठिकाणांहून हवा प्रदूषके वाहून आणली जातात. ज्यामुळे, मुख्य हवामान प्रदूषणाच्या स्रोताचे ठिकाण हे प्रदूषणमुक्त राहून सभोवतालचा परिसर मात्र पूर्णपणे हवा प्रदूषणमय होऊन जातो.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गावाजवळील साखर कारखान्यांच्या आजूबाजूचा परिसर. मित्रहो, आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने अतिसूक्ष्म आकाराच्या धूलिकणांच्या प्रमाणात भरपूर प्रमाणात वाढ झाली आहे.

शिवाय, शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार अनेक शहरांमध्ये साधारणतः १० मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांमध्ये, २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांचे प्रमाण हे ७ टक्क्यांपेक्षाही जास्त आढळून येते. खरंतर, हेच प्रमाण गेल्या दोन-तीन दशकांपूर्वी अगदी ५ टक्यांपेक्षाही खूप कमी होते.

शिवाय, आजच्या काळात आपल्या भारतातील जवळजवळ सगळीच मोठमोठी शहरे हवा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. खासकरून, यांमध्ये पुणे, दिल्ली, कानपूर आणि कर्नाटकातील बेंगलोर ही शहरे संपूर्ण जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणली जातात. तसं पाहायला गेलं तर सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांची मर्यादा आपल्या आरोग्यासाठी केवळ काही तासांसाठी ५० पीपीएम इतकी आहे.

परंतू, वर नमूद केलेल्या शहरांमध्ये मात्र हीच मर्यादा वर्षातील एकूण ३६५ दिवस ५० पीपीएमपेक्षा देखील कितीतरी पटीने अधिक आढळून येते. शेवटी मित्रहो, या वाढत्या हवा प्रदूषणाच्या समस्येकडे आपण सर्वांनी गंभीरतेने लक्ष दिले पाहिजेत आणि त्यासाठी लवकरात लवकर कोणत्या  उपाययोजना करता येतील? याचा विचार देखील केला पाहिजे. तरच, वायुप्रदुषणाच्या विषारी विळख्यातून आपल्या सर्वांची सुटका होईल.

                     तेजल तानाजी पाटील

                        बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या air pollution essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वायू प्रदूषण मराठी निबंध  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या air pollution in marathi essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Essay On Air Pollution in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vayu pradushan marathi nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

IMAGES

 1. प्रदूषण मराठी निबंध

  air pollution essay marathi

 2. वायू प्रदूषण मराठी निबंध Air Pollution Essay in Marathi इनमराठी

  air pollution essay marathi

 3. प्रदूषण घोषवाक्य मराठी

  air pollution essay marathi

 4. [2022] Pollution Essay In Marathi

  air pollution essay marathi

 5. मराठी निबंध

  air pollution essay marathi

 6. Air Pollution Marathi essay Archives

  air pollution essay marathi

VIDEO

 1. प्रदूषण एक समस्या || Pollution essay Marathi || Essay || speech

 2. Air pollution essay English,english readingparagraph/Englishreadingpractice@Englishreadingpractice

 3. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

 4. ಕೇವಲ 2 ನಿಮಿಷಗಳ 10 ಸಾಲುಗಳ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯ ಪ್ರಬಂಧ

 5. Hawa ki Alodgi Urdu Essay Mazmoon for Class 8 and 10

 6. प्रदुषण एक समस्या मराठी निबंध /Essay on pollution

COMMENTS

 1. वायु प्रदूषण निबंध | Air Pollution Essay In Marathi

  Air pollution essay in marathi मध्ये पुढे जंगलतोंड थांबवून कशाप्रकारे आपण वायु प्रदूषण कमी करू शकतो ते बघूया.

 2. वायू प्रदूषण मराठी माहिती – उपाय, परिणाम, कारणे, PDF

  Air Pollution Information in Marathi वायू प्रदूषण मराठी माहिती बद्दल जाणून घ्या संपूर्ण. आजच्या जगात वायू प्रदूषण Air Pollution ही एक मोठी चिंताजनक बाब आहे.

 3. वायू प्रदूषणावर निबंध Essay on Air Pollution in Marathi

  वायू प्रदूषणावर निबंध Essay on Air Pollution in Marathi. हवा कशी प्रदूषित होते? वायू प्रदूषणाची कारणे Causes of Air pollution; हरितगृह परिणाम Green House Effect

 4. पर्यावरण प्रदूषणावर निबंध - Essay on Environmental Pollution ...

  मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us! Essay on Pollution in Marathi, Pradushan Nibandh in Marathi And More Essay Collection in Marathi Language - पर्यावरण ...

 5. हवा प्रदूषण कारणे, उपाय, माहिती Air Pollution Information in ...

  Air pollution information Marathi, Essay on air pollution in Marathi, vayu pradushan upay in Marathi, Air pollution project in marathi download, हवा प्रदूषण होण्याची कारणे, उपाय, माहिती, व निबंध मराठी.

 6. वायू प्रदूषणाविषयी संपूर्ण माहिती - Air Pollution Information ...

  वायू प्रदूषणाचे मानवावर होणारे परिणाम : Effects of Air Pollution on Human Health. वायू किंवा हवा काही पण म्हणा पण आपल्यालाला जर जगायचे असेल तर याची खूप गरज आहे.

 7. प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध) - Marathi essay on ...

  मोठी समजूतदार मंडळी तर अगदी वैज्ञानिक दृष्टीकोन मांडून ‘प्रदूषणाचे विकराळ रूप आपल्या समोर मांडतील. - Marathi essay on pollution

 8. वायू प्रदूषण मराठी निबंध Air Pollution Essay in Marathi

  मित्रानो तुमच्याकडे जर वायू प्रदूषण मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या air pollution in marathi essay ...

 9. वायू प्रदूषण मराठी माहिती | Air pollution information in marathi

  Air pollution information in marathi : वातावरणात असलेल्या वायुलाच हवा किंवा ऑक्सीजन म्हटले जाते. मनुष्याला जीवन जगण्यासाठी हवेची नितांत आवश्यकता आहे.

 10. वायू प्रदूषणची कारणे, परिणाम व उपाययोजना : Air pollution

  Read Marathi language article about Air pollution problem causes, Health Effects and Solutions. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.